Loading Events

« All Events

  • This event has passed.

मराठी वाङ्मय मंडळ : आयोजित स्व.श्री. जुगलदास दामोदर मोदी मानचिन्ह आंतरमहाविद्यालयीन मराठी वक्तृत्व स्पर्धा (२१ जानेवारी २०२३ रोजी )

January 21, 2023 @ 10:30 am - 2:00 pm

दि : ४ जानेवारी २०२३

मराठी वाङ्मय मंडळ

(२०२२ – २०२३)

आयोजित

स्व.श्री. जुगलदास दामोदर मोदी मानचिन्ह आंतरमहाविद्यालयीन मराठी वक्तृत्व स्पर्धा .

अंतर्गत फेरी

 स्पर्धेचे विषय:

१. कथाकार जी. ए. कुलकर्णी.

२. सदानंद रेगे यांची कविता.

३. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थिती आणि भारत.

४. भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि महासत्ता बनण्याचे स्वप्न !

५. लिव्ह इन रिलेशनशिप, विवाह संस्था आणि कुटुंबव्यवस्थेपुढील आव्हाने .

वेळ: ६+२ = ८ मिनिटे

शनिवार,दि. २१ जानेवारी २०२३ रोजी                  सकाळी ठीक १०.३०. वाजता, खोली क्र. ४२ येथे.

इच्छुक स्पर्धकांनी मराठीच्या प्राध्यापिकांकडे नावनोंदणी करावी.

डॉ.स्नेहा देऊस्कर                                          डॉ. हिमांशू दावडा

उपप्राचार्या व मराठी विभागप्रमुख                                  प्राचार्य

 

Details

Date:
January 21, 2023
Time:
10:30 am - 2:00 pm
Event Categories:
,
Skip to content