मराठी वाङ्मय मंडळ : आयोजित स्व.श्री. जुगलदास दामोदर मोदी मानचिन्ह आंतरमहाविद्यालयीन मराठी वक्तृत्व स्पर्धा (२१ जानेवारी २०२३ रोजी )
दि : ४ जानेवारी २०२३ मराठी वाङ्मय मंडळ (२०२२ – २०२३) आयोजित स्व.श्री. जुगलदास दामोदर मोदी मानचिन्ह आंतरमहाविद्यालयीन मराठी वक्तृत्व स्पर्धा . अंतर्गत फेरी स्पर्धेचे विषय: १. कथाकार जी. ए. कुलकर्णी. २. सदानंद रेगे यांची कविता. ३. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थिती आणि भारत. ४. भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि महासत्ता बनण्याचे स्वप्न ! ५. लिव्ह इन […]